{
  "village_code": "272600060325750000",
  "village_name": "सुलतानपुर",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3695,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T21:54:40Z",
  "surveys": [
    "36",
    "75/2",
    "75/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nनेवासा येथील मे.सिव्हील जज्ज साहेब, सि,डी.यांचे कोर्टात रे.मु.नं.777/2023 नुसार\nवादी रोहिदास लक्ष्मण खाटीक यांना मौजे सुलतानपुर ता. नेवासा जि. अहमदनगर येथील गट नंबर 36 क्षेत्र 0 हे 72 आर हे संपूर्ण क्षेत्र या वाटपाने कायम स्वरुपी देण्यात आलेले आहे. हे उभयतांना मान्य व कबुल आहे. तसेच गट नंबर 75/3 यापैकी क्षेत्र 1 हे 39 आर यापैकी मधली वाटणी 0 हे 40 आर क्षेत्र या वाटपाने कायम स्वरुपी दिलेले आहे.\nप्रतिवादी नं.1 लक्ष्मण मारुती खाटीक यांना मौजे सुलतानपुर ता. नेवासा जि. अहमदनगर येथील गट नंबर 75/3 यापैकी क्षेत्र 1 हे 39 आर यापैकी उत्तरे कडील 0 हे 59 आर क्षेत्र कायम स्वरुपी या वाटपाने देण्यात आलेली आहे.\nप्रतिवादी नं.3 सोमनाथ लक्ष्मण खाटीक यांना मौजे सुलतानपुर ता. नेवासा येथील गट नंबर 75/2 क्षेत्र 0 हे 51 आर खराबा 0 हे 10 आर हे संपूर्ण क्षेत्र या वाटपाने कायम स्वरुपी देण्यात आलेले आहे हे उभयतांना मान्य व कबुल आहे. तसेच गट नंबर 75/3 यापैकी 1 हे 39 आर यापैकी मधील हे 40 आर दक्षिणे कडील बाजुचे क्षेत्र या वाटपाने देण्यात आलेले आहे.\nप्रतिवादी नं.2 लताबाई लक्ष्मण खाटीक व प्रतिवादी नं. 4 सुनिता शिवाजी नागोडे व प्रतिवादी नं.5 संगिता वाल्मिक सांळूके यांनी त्यांचा दावा मिळकती मध्ये असलेला हिस्सा हक्क अधिकार कायम स्वरुपी सोडून दिलेला आहे त्यांना दावा मिळकती मध्ये काहीएक मागणे नाही.\nतसेच गट नंबर 75/2 मधील बोअरवेल ही वादी व प्रतिवादी नं.3 यांचे मध्ये सामाईक राहिल. तसेच गट नंबर 36 मधील जाणारी पाईपलाईन ही वादी यांची स्वतःची राहील.\nफायलिंग दस्त क्र 607/2023 दि 29/12/2023 मुद्रांक शुल्क रुपये 300/-कलम 89 (अ)अन्वये फायलिंग सूची क्र.2 वरून नोंद केली असे.",
  "talathi": "विजय भारत काळे"
}
