{
  "village_code": "272600060325760000",
  "village_name": "सुकळी बुद्रुक",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2790,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:11:15Z",
  "surveys": [
    "58"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nनेवासा येथील मे सिव्हिल जज्ज साहेब ज्यु. डी. यांचेकडील रे मु. 899/2025 वादी – सुभाष किसन साबळे प्रतिवादी 1) रामनाथ किसन साबळे प्रतिवादी 2) उषा नानासाहेब काशिद प्रतिवादी 3) आशाबाई सोपान गुंड प्रतिवादी 4) सोनाली किसन साबळे उर्फ लग्नानंतरचे नांव सोनाली बाळू घानमोडे यांच्यामध्ये सुलेनामा झालेला आहे तो पुढीलप्रमाणे- वादी सुभाष किसन साबळे यांना दावा मिळकत मौजे सुकळी बुद्रुक ,ता.नेवासा,जि.अहिल्यानगर येथील गट नं.58 पैकी क्षेत्र 0 आर,91 आर क्षेत्रापैकी पूर्वेकडील दक्षिण उत्तर वाटणी 0 हे 51 आर क्षेत्र सदरचे वाटपाने कायमस्वरूपी देण्यात आलेले आहे.वादी सुभाष किसन साबळे व प्र.वादी नं.1 रामनाथ किसन साबळे यांना दावा मिळकत मौजे सुकळी बुद्रुक ,ता.नेवासा,जि.अहिल्यानगर येथील गट नं.58 पैकी क्षेत्र 0 आर,91 आर क्षेत्रापैकीपश्चिमेकडील दक्षिण उत्तर वाटणी 0 हे 40 आर क्षेत्र सामाईकात ठेवण्यात आलेले आहे .हे वादी व प्र.वादी यांना मान्य व कबुल आहे.सदर दावा मिळकतीमध्ये असलेल्या विहीरीचे पाणी वादी व प्र.वादी नं.१ यांनी हिस्याप्रमाणे घेण्याचे ठरलेले आहे. हे वादी व प्र.वादी नं.१ यांना मान्य व कबुल आहे.प्र.वादी नं.२ उषा नानासाहेब काशीद, प्र.वादी नं.३ आशाबाई सोपान गुंड, प्र.वादी नं.४ सोनाली किसन साबळे ऊर्फ लग्नानंतरचे नाव सोनाली बाळु घानमोडे यांचे सणावाराची, चोळीबांगडीची संपूर्ण जबाबदारी ही वादी व प्र.वादी नं.१ यांनी घेतलेली असल्यामुळे त्यांनी त्यांचा दावा मिळकतीमध्ये असलेला स्वखुशीने, राजीखुशीने वादी व प्र.वादी नं.१ यांच्या लाभात हिस्सा सोडून दिलेला आहे. हे वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबूल आहे. सदर दावा मिळकतीमध्ये असलेल्या विहीरीचे पाणी वादी व प्र.वादी नं.१ यांनी हिस्याप्रमाणे घेण्याचे ठरलेले आहे. हे वादी व प्र.वादी नं.१ यांना मान्य व कबुल आहे.अर्ज व कलम 89 (अ) अन्वये फायलिंग सुची क्र.2 दुय्यम निबंधक नेवासा यांचेकडील दस्त क्र.373/2026 दिनांक 12/10/2026 वरून नोंद केली असे.",
  "talathi": "क्षिरसागर अभिजीत विलास"
}
