{
  "village_code": "272600060325780000",
  "village_name": "नांदुर  शिकारी",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2572,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-29",
  "objection_until": "2026-10-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:39:14Z",
  "surveys": [
    "9/2",
    "9/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29-09-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-09-2026\nनेवासा येथील मे सिव्हिल जज्ज साहेब ज्यु. डी. यांचेकडील रे मु. 899/2025 वादी – सोमनाथ मारुती गवळी प्रतिवादी 1) प्रयागाबाई मारुती गवळी प्रतिवादी 2) राधाकिसन मारुती गवळी प्रतिवादी 3) लताबाई राजेंद्र खलाटे प्रतिवादी 4) मिराबाई राजेंद्र रोडे यांच्यामध्ये सुलेनामा झालेला आहे तो पुढीलप्रमाणे- प्र.वादी नं. २ राधाकिसन मारुती गवळी यांना दावा मिळकत मौजे नांदुर शिकारी, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर येथील गट नं. ९/२ पैकी क्षेत्र ० आर, हे संपूर्ण क्षेत्र सदरचे वाटपाने देण्यात आहे. तसेच मौजे नांदुर शिकारी, ता. नेवासा जि. अहिल्यानगर येथील गट नं. ९/३ क्षेत्र ० हे ८० आर, पैकी पश्चिम पुर्व वाटणी उत्तर बाजुकडील ० हे २० आर क्षेत्र सदरचे वाटपाने देण्यात आलेले आहे. हे वादी व प्र.वादी यांना मान्य व कबुल आहे.वादी सोमनाथ मारुती गवळी यांना दावा मिळकत मौजे नांदुर शिकारी, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर येथील गट नं. ९/३ क्षेत्र ० हे ८० आर, पैकी पश्चिम पुर्व वाटणी दक्षिण बाजुकडील ० हे ६० आर क्षेत्र सदरचे वाटपाने देण्यात आलेले आहे. हे वादी व प्र.वादी यांना मान्य व कबुल आहे.प्र.वादी नं. १ प्रयागाबाई मारुती गवळी यांनी त्यांचा दावा मिळकती मध्ये असलेला हिस्सा वादी व प्र.वादी नं. २ साठी कायम स्वरुपी सोडुन दिलेला आहे. त्यांचा सांभाळ, औषधोपचार हे वादी व प्र.वादी नं. २ हे करणार आहे. हे वादी व प्र.वादी यांना मान्य व कबुल आहे.प्र.वादी नं. ३ लताबाई राजेंद्र खलाटे, प्र.वादी नं. ४ मिराबाई राजेंद्र रोडे हिचा विवाह झालेला असुन त्या त्यांच्या घरी सुखी समाधानाने नांदत आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचा दावा मिळकती मध्ये असलेला हिस्सा या वाटपाने कायम स्वरुपी सोडुन दिलेला आहे. त्यांचा सणवार, चोळी बांगडी, हे वादी व प्र.वादी नं. २ हे करणार आहे. हे वादी व प्र.वादी यांना मान्य व कबुल आहे.दावा मिळकत गट नं. ९/३ मध्ये दोन विहीरी असुन सदर विहीरीचे पाणी वादी व प्र.वादी नं. २ यांनी हिश्याप्रमाणे वापर करण्याचे ठरलेले आहे. हे वादी व प्र. वादी यांना मान्य व कबुल आहे. अर्ज व कलम 89 (अ) अन्वये फायलिंग सुची क्र.2 दुय्यम निबंधक नेवासा यांचेकडील दस्त क्र.425/2025 दिनांक 12/12/2025 वरून नोंद केली असे.",
  "talathi": "क्षिरसागर अभिजीत विलास"
}
