{
  "village_code": "272600060325780000",
  "village_name": "नांदुर  शिकारी",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2584,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T21:41:45Z",
  "surveys": [
    "10/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04-11-2026\nलिहून देणार : विशेष वसुली व विक्री अधिकारी , अहिल्यानगर\nलिहून घेणार : अर्जुन तुकाराम लिपणे\nयांनी सर्व्हे क्रमांक गट नंबर 10/3 मध्ये श्री.स्वामी समर्थ ग्रा.बि.शेती सह.पतसंस्था मर्या.,सोनई\nफेरफार क्र.2284, 2419 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पूर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर कब्जेदार सदरी दाखल असलेला बोजा कमी करणे बाबत यांचेकडील पत्र जावक क्रं.1902/2026 दि.10/10/2025 वरून कब्जेदार सदरी असलेला श्री. स्वामी समर्थ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या.सोनई कमी करून इतर अधिकारात असलेले मुळ मालकाचे नांव कमी करून कब्जेदार सदरी घेतले असे विशेष वसुली व विक्री अधिकारी , अहिल्यानगर यांच्याकडील पत्रान्वये नोंद.",
  "talathi": "क्षिरसागर अभिजीत विलास"
}
