{
  "village_code": "272600060325800000",
  "village_name": "गोमळवाडी",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3445,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:25:26Z",
  "surveys": [
    "140/1",
    "140/3",
    "140/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nलिहून घेणार : गोमळवाडी वि.का.स.सो., गोमळवाडी\nलिहून देणार :शैलेश तुकाराम गाडेकर रा.गोमळवाडी यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 140/3, 140/4, 140/1 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार दि.23/10/2026 रोजी केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रतिभा अंबादास आव्हाड"
}
