{
  "village_code": "272600060325830000",
  "village_name": "उस्थाळ दुमाला",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5869,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-09-30",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:15:00Z",
  "surveys": [
    "346/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 30-09-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30-09-2026\nमा तहसीलदार नेवासा यांच्याकडील क्र कावि/कुका/एसआर/४५/२०२६ दि ०७/०९/२०२६ नुसार मौजे उस्थळ दुमाला तालुका नेवासा येथील अर्जदार श्रीम. उषा प्रल्हाद कर्डिले यांचा मालकीचा गट नंबर ३४६/२ क्षेत्र ०.७८ आर जमीन चे ७/१२ वरील इतर हक्कातील सक्षम प्राधिकार्याच्या पूर्व परवानगी शिवाय हस्तांतरास बंदी कुळ कायदयाने प्राप्त जमीन व कु का क ४३ प्रमाणे नियंत्रित सत्ता प्रकार असे शेरे कमी करुन भोगवटार वर्ग २ ऐवजी भोगवटादार वर्ग १ करण्यापरवानगी देणेत येत आहे आदेश प्राप्त झाल्याने अर्जदार श्रीम. उषा प्रल्हाद कर्डिले यांच्या जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावरील कु का क ४३ प्रमाणे नियंत्रित सत्ता प्रकार शेरा कमी करण्यात येत आहे तसेच सदरचा गट वर्ग १ करण्यात येत आहे अशी नोंद केली",
  "talathi": "सोमनाथ सुरेश गलांडे"
}
