{
  "village_code": "272600060325830000",
  "village_name": "उस्थाळ दुमाला",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5879,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:15:00Z",
  "surveys": [
    "346/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nमा. तहसीलदार नेवासा यांच्याकडील क्र कावि/कुका/२४४७/२०२६ दि २१/०९/२०२६ तसेच मा मंडळअधिकारी भानसहिवरे यांचे कडील जा नं १०२/२०२६ दि. २८/०७/२०२६ चा रिपोर्ट नुसार गट ३४६ चा स.नं. १०८/१ क्षेत्र १४ एकर ०९ गुंठे हे क्षेत्र द्वारकानाथ कृष्णाजी लोंढे यांचे वडिलोपार्जित होते व आहे त्यांचे एकत्र कुटुंबाचा कर्ता म्हणून सदर स.नं. १०८ ला कब्जेदार सदरी नांव लागलेले असे दिसते पुढे त्याचे स. नं. १०८/१ ला म्हणजेचं ग.नं. ३४६चे वाटप होऊन त्याचे ग.नं. ३४६/१ व ३४६/२ असे गट झाले.तरी ग.नं. ३४६/१ वर राहिलेला वर्ग-२ हा शेरा कमी करण्यास हरकत नाही तरी आपल्या स्तरावरून योग्य तो आदेश होनेस विनंती असा रिपोर्ट सादर केला आहे. त्यानुसार मौजे उस्थळ दुमाला तालुका नेवासा येथील अर्जदार श्री. सुधाकर व्दारकानाथ लोंढे यांचा मालकीचा गट नंबर ३४६/१ क्षेत्र २.११ आर जमीन चे ७/१२ वरील इतर हक्कातील सक्षम प्राधिकार्याच्या पूर्व परवानगी शिवाय हस्तांतरास बंदी कुळ कायदयाने प्राप्त जमीन व कु का क ४३ प्रमाणे नियंत्रित सत्ता प्रकार असे शेरे कमी करुन भोगवटार वर्ग २ ऐवजी भोगवटादार वर्ग १ करण्यापरवानगी देणेत येत आहे प्राप्त झाल्याने अर्जदार श्री सुधाकर व्दारकानाथ लोंढे यांच्या जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावरील कु का क ४३ प्रमाणे नियंत्रित सत्ता प्रकार शेरा कमी करण्यात येत आहे",
  "talathi": "सोमनाथ सुरेश गलांडे"
}
