{
  "village_code": "272600060325830000",
  "village_name": "उस्थाळ दुमाला",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5885,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:15:00Z",
  "surveys": [
    "249"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026\nलिहुन घेणार : विशेष वसुली व विक्री अधिकारी, अनगर जिल्हा पतसंस्थेचे सह फेडरेशन मर्या, अनगर\nकर्जदार/ जमीनदार राजेंद्र गोकुळदास गायकवाड यांची मिळकत हे मुळा सहकारी बँक लि. सोनई संस्थेचे थकबाकीदार असून पतसंस्थेचे पत्र जा क्र ३१/२९/२०२६ दि ०८/०७/२०२६ तसेच विशेष वसुली व विक्री अधिकारी, अनगर चे जा क्र ३७०/२०२६ दिनांक २५/०५/२०२६ चा स्थावर मालमत्ता जप्ती हुकुमनामा नं ३३/२०२५ दि. ३१/०७/२०२५ अन्वये रक्कम रुपये 478,664/- वसूल पात्र थकबाकी असून मौजे- उस्थळ दुमाला गट नंबर २४९ वर जप्ती बोजा दाखल करणे बाबत अर्ज व आदेश दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 478,664/- चा बोजा व स्थावर मालमत्ता जप्ती हुकुम दाखल केला. तहसिल कार्यालय नेवासा क्र कावि/कुका/१७७४/२६ दि. १३/०७/२०२६ चे पत्र वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सोमनाथ सुरेश गलांडे"
}
