{
  "village_code": "272600060325840000",
  "village_name": "हंडींनिमगाव",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 8269,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:14:03Z",
  "surveys": [
    "98/2",
    "98/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nनेवासा येथील मे. दिवाणी न्यायाधिश साहेब यांचे कोर्ट रे.मु.नं. ७५५/२०२६ दि. ३०/०९/२०२६ नुसार वादी- यशराज प्रदिप भणगे व इत्तर व प्रतिवादी- प्रदिप कडुबाळ भणगे यांचेत आपसात तडजोड होऊन सुलेनामा झाला मौजे हंडीनिमगाव येथील गट नं ९८/२ क्षेत्र १.२१०० आर व गट नं ९८/३ पै क्षेत्र ०.४३०० आर चे वाटप करण्यात आले आहे. ते पुढीलप्रमाणे\nवादी- यशराज प्रदिप भणगे अ.पा.क. मिराबाई कडुबाळ भणगे यांना वाटपाने गट ९८/२ क्षेत्र १ हे. २१ आर पैकी उत्तरेकडुन पहिली वाटणी पूर्व पश्चिम क्षेत्र ० हे. ४० आर देण्यात आले आहे.\nवादी - स्वरा प्रदिप भणगे अ.पा.क. मिराबाई कडुबाळ भणगे यांना वाटपाने गट ९८/२ क्षेत्र १ हे. २१ आर पैकी उत्तरेकडुन मधली वाटणी पुर्व पश्चिम क्षेत्र ० हे. ४० आर देण्यात आले आहे.\nप्रतिवादी- प्रदिप कडुबाळ भणगे यांना वाटपाने गट ९८/२ क्षेत्र १ हे. २१ आर पैकी दक्षिणेकडून वाटणी पूर्व पश्चिम क्षेत्र ० हे. ४१ आर देण्यात आले आहे.\nतसेच गट नंबर ९८/३ क्षेत्र ० हे. ८६ आर पैकी ० हे ४३ आर क्षेत्र हे प्रतिवादी- प्रदिप कडुबाळ भणगे यांचे नांवे असुन ते त्यांचेच नांवे कायमस्वरुपी या वाटपान्वंये ठेवण्यात आलेले आहे.\nतसेच दावा मिळकतीत असणारे विहिर व बोअर चे पाणी ज्याचे त्याचे हिस्याप्रमाणे घ्यावयाचे आहे हे उभयतांना मान्य व कबुल आहे.\nदुय्यम निबंधक नेवासा कडील कलम ८९ अ अन्वये फायलिंग सूची क्र २ दस्त ३७७/२०२६ दि १४/१०/२०२६ नुसार नोंद",
  "talathi": "सोमनाथ सुरेश गलांडे"
}
