{
  "village_code": "272600060325860000",
  "village_name": "निपाणी निमगाव",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6306,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T21:42:33Z",
  "surveys": [
    "79/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02-11-2026\nविशेष वसुली व विक्री अधिकारी व्दारा श्री व्यंकटेश ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या सोनई यांचेकडील जप्ती आदेश जा. क्र 160 श्री व्यंकटेश पत/वसुली / स्थावर/ आदेश /2026 दिनांक 25/10/2026 प्रमाणे सदर संस्थेचे कर्जदार बबन दिगंबर काशीद यांची कर्जाकरिता त्यांचे जामीनदार शिवाजी जगन्नाथ आदमने यांचा असलेला गट नं. 79/1 /ब कर्जाकरिता यांचाकडून थकबाकी वसुलीपोटी त्यांचे इतर हक्कात मे. विशेष वसुली व विक्री अधिकारी व्दारा श्री व्यंकटेश ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या सोनई तालुका नेवासा अहमदनगर जमीन जप्तीचा बोजा दाखल करण्यात येत असे. तहसील कार्यालय नेवासा क्र .कावी /कु .का /2862 /2026 नेवासा दिनांक 28/10/2026 वरून नोंद केली असे",
  "talathi": "राजश्री धोंडीबा गोल्हार"
}
