{
  "village_code": "272600060325890000",
  "village_name": "अंमळनेर",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5883,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:13:39Z",
  "surveys": [
    "255/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 25/10/2026\nमा. तहसिलदार नेवासा यांचेकडील आदेश क्र. पुनर्वसन/एस.आर/173/2026 दि. 24/04/2026 नुसार अर्जदार पोपट काशिनाथ बाचकर व इतर , मौजे-अंमळनेर ता. नेवासा जि अहिल्यानगर येथील जमिन गट नं 255/2 क्षेत्र 1 हे. 10 आर या पुनर्वसनांतर्गत वाटप भोगवटादार वर्ग-2 ची जमिन भोगवटादार वर्ग-1 मध्ये रुपांतरीत करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. वाटप जमिनीच्या 7/12 उता-यावरील पुनर्वतन नविन शर्त हा शेरा कमी केला. 7/12 उतान्यावरील इतर अधिनियमांतर्गत काही शेरे, अटी व नोंदी असल्यास त्यावर या आदेशामुळे काहीही परिणाम होणार नाही. सदरील आदेशाने नोंद घेतली असे.",
  "talathi": "मिथुन मोहन भावसार"
}
