{
  "village_code": "272600060325900000",
  "village_name": "करजगाव",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 10636,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:15:36Z",
  "surveys": [
    "119",
    "123",
    "7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : कोर्ट हुकुमनामा रे.मु.न/706/2026\nआदेश दिनांक : 19/10/2026\nकोर्ट वाटप\nवादी राम धर्माजी कंक व प्रतिवादी रविंद्र धर्माजी कंक यांनी नेवासा येथील मे सिव्हील जज्ज नेवासा ज्यु डी यांचे कोर्टात रे.मु.न/706/2026 अन्वये कोर्ट सुलेनामा केलेवरून खालील प्रमाणे नावे दाखल केले असे.\nरविंद्र धर्माजी कंक यांच्या वाटपास आलेले क्षेत्र खालील प्रमाणे -\nगट नंबर 119 क्षेत्र 1.82 हे आर दिशा - संपुर्ण\nगट नंबर 7 क्षेत्र 0.23 हे आर दिशा- दक्षिणेकडील\nराम धर्माजी कंक यांच्या वाटपास आलेले क्षेत्र खालील प्रमाणे-\nगट नंबर 7 क्षेत्र 0.23 हे आर दिशा- उत्तरेकडील\nउज्वला राम कंक यांच्या वाटपास आलेल क्षेत्र खालील प्रमाणे-\nगट नंबर 123 क्षेत्र 1.20 हे आर दिशा-उत्तरेकडील\nसंजीवनी रविंद्र कंक यांच्या वाटपास आलेल क्षेत्र खालील प्रमाणे-\nगट नंबर 123 क्षेत्र 1.60 हे आर दिशा- दक्षिणेकडील\nयेणे प्रमाणे नावे दाखल केले असे तसेच ताराबाई धर्माजी कंक , यांनी आपला हक्क स्वयखुशीने सोडुन दिल्याने त्याचे नाव कमी केले असे.गट नंबर 123 यातील प्रतिवादी 4 उज्वला रामं कंक यांनी वाटपात आलेल्या क्षेत्रात बोअरवेल आहे त्यामध्ये प्रतीवादी नं 3 यांनी त्या विहीरीच्या व बोअरवेल च्या पुर्ण मालकी हक्क आहे.व पाण्यात पुर्ण वाटा आहे.\nगट नंबर 123 या गटातील प्रतिवादी 4 यांना आलेल्या मिळकतीतुन प्रतिवादी 3 याना जाण्यायेण्यासाठी दक्षिण उत्तर असा रस्ता नकाशात दाखवण्यात आलेल्या प्रमाणे 10 फुट रस्ता ठेवण्यात आला आहे.\nसदर नोद मा कोर्ट आदेश नेवासा यांचे कडील आदेश क्र/काव‍ि/हुकुमनामा/706/2026 व कोर्ट आदेशावरून नोद",
  "talathi": "अंकुश अशोक सोनार"
}
