{
  "village_code": "272600060325900000",
  "village_name": "करजगाव",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 10639,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:15:36Z",
  "surveys": [
    "60/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nमहाराष्ट शासन महसुल व वन विभाग यांचे कडील शासन निर्णय क्र 5-14/118969-L.6 दिनांक 22/10/1975 शासन निर्णय क्र लो आप्र.2009 /प्र.क्र-238/ल/6 दि 17-3-2012 आदिवासाी -1009 प्र.क्र.323 दिनांक 31-05-2012 नुसार\nभाऊसाहेब शिवराम बर्डे, राजु भाऊसाहेब बर्डे, शिवाजी भाऊसाहेब बर्डे व आकाश सुरेश बर्डे हे आदीवासी खातेदार असल्याने मौजे करजगाव येथील गट नंबर 60/2 व च्या ईतर हक्कात म.ज.म अधिनियम 1966 चे कलम 36 व 36 अ नुसार हस्तातरणांस बंदी असा शेरा घेतला असे.",
  "talathi": "अंकुश अशोक सोनार"
}
