{
  "village_code": "272600060325910000",
  "village_name": "पानेगाव",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4962,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:48:26Z",
  "surveys": [
    "208"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : कोर्ट हुकुमनामा रे.मु.न 687/2026\nआदेश दिनांक : 23/09/2026\nकोर्ट वाटप\nवादी सुभाष अण्णाभाऊ तुवर व प्रतिवादी कामिनी सुभाष तुवर अन्चये ईतर यांनी नेवासा येथील मे सिव्हील जज्ज नेवासा ज्यु डी यांचे कोर्टात रे.मु.न/687/2026 कोर्ट सुलेनामा केलेवरून खालील प्रमाणे नावे दाखल केले असे.\nसुभाष अणणासाहेब तुवर यांच्या वाटपास आलेल क्षेत्र खालील प्रमाणे-\nगट नंबर 208 क्षेत्र 0.50 हे आर\nकामिनी सुभाष तुवर यांच्या वाटपास आलेले क्षेत्र खालील प्रमाणे-\nगट नंबर 208 क्षेत्र 0.20 हे आर\nधीरज सुभाष तुवर यांच्या वाटपास आलेल क्षेत्र खालील प्रमाणे-\nगट नंबर 208 क्षेत्र 0.41 हे आर\nप्रमिला धीराज तुवर यांच्या वाटपास आलेल क्षेत्र खालील प्रमाणे-\nगट नंबर 208 क्षेत्र 0.20 हे आर\nज्योती सुभाष तुवर यांच्या नाव स्वयंखुशीन कमी केले असे.\nयेणे प्रमाणे नावे दाखल केले\nसदर नोद मा कोर्ट वाटप नेवासा नेवासा व नमुना सुची 2 व 89 अ वरुन यांचे कडील आदेश क्रव कोर्ट आदेशावरून नोद",
  "talathi": "अंकुश अशोक सोनार"
}
