{
  "village_code": "272600060325920000",
  "village_name": "शिरेगाव",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3159,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T21:53:58Z",
  "surveys": [
    "149/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nनेवासा येथील मे.दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर यांचेकडील रे.मु.नं. 715/2026, दिनांक : 09/10/2026 अन्वये मौजे शिरेगाव येथील गट नंबर 149/1 मधील वादी भाऊसाहेब लक्ष्मण जाधव व प्रतिवादी अमोल भाऊसाहेब जाधव व इ. यांचेनावावरील जमिनीचे पुढील प्रमाणे वाटप केले आहे.\nप्रतिवादी क्र. 3\nअमोल भाऊसाहेब जाधव\nगट नं. 149/1 क्षेत्र 0.61 हे.आर., पो.ख. 0.04 हे.आर.\nही मिळकत या वाटपाने कायमस्वरूपी देण्यात आलेली आहे.\nदावा मिळकतीत असलेली विहीर, बोअर, इलेक्ट्रिक मोटार, पाईपलाईन चे पाणी वादी व प्रतिवादी यांनी हिश्याप्रमाणे घ्यायचे आहे व त्याचे येणारे वीज बिल व दुरुस्तीचा खर्च उभयतांनी हिश्याप्रमाणे करायचे आहे.\nनेवासा येथील मे.दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर यांचेकडील रे.मु.नं. 715/2026, दिनांक : 09/10/2026 चा सुलेनामा व मा.सहदुय्यम निबंधक नेवासा यांचेकडील फायलिंग दस्त अनुक्रमांक 384/26 दि.19/10/2026 चे सूची क्र.2 वरून नोंद केली असे.",
  "talathi": "श्रेयस प्रदीप पाटील"
}
