{
  "village_code": "272600060325940000",
  "village_name": "लांडेवाडी",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1508,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:05:47Z",
  "surveys": [
    "236",
    "240"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026\nनेवासा येथील मे.दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर यांचेकडील रे.मु.नं. 605/2026, दिनांक : 07/10/2026 अन्वये मौजे लांडेवाडी येथील बाजूस दाखल जमिनीचे पुढीलप्रमाणे वाटप केले आहे.\nप्रतिवादी क्र.2\nचंद्रभागा ज्ञानेश्वर जंगले\nगट नं. 240 पैकी क्षेत्र 0.29 हे.आर.\nप्रतिवादी क्र.3\nभिमराज ज्ञानेश्वर जंगले\nगट नं. 236 पैकी क्षेत्र 0.52 हे.आर.\nनेवासा येथील मे.दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर यांचेकडील रे.मु.नं. 605/2026, दिनांक : 07/10/2026 अन्वये व सहदुय्यम निबंधक नेवासा यांचेकडील फायलिंग दस्त ३८०/२६ दिनांक १५/१०/२०२६ सूची क्र.2 अन्वये नोंद.",
  "talathi": "श्रेयस प्रदीप पाटील"
}
