{
  "village_code": "272600060325940000",
  "village_name": "लांडेवाडी",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1510,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T21:51:34Z",
  "surveys": [
    "197/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nरिकन्व्हेन्स\nलिहून देणार : मा. व्यवस्थापक श्री स्वामी समर्थ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. सोनई, ता.नेवासा तर्फे व करिता अनिल रामभाऊ कानडे\nलिहून घेणार : संभाजी भाऊसाहेब गडाख\nगट नंबर 197/1 मधील संभाजी भाऊसाहेब गडाख यांनी मा. व्यवस्थापक श्री स्वामी समर्थ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. सोनई, ता.नेवासा यांच्या कडुन सहदुय्यम निबंधक नेवासा यांचेकडील दस्त क्रमांक 2172/2012 दिनांक 19/05/2012 तसेच फेरफार क्रमांक 28998 अन्वये गहाणखत करून दिलेल्या 0 हे. 89 आर. या संपूर्ण क्षेत्राचे रिकन्व्हेन्स\nकरून दिल्यामुळे ७/१२ वर इतर हक्कात दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.सह दुय्यम निबंधक नेवासा यांचेकडील दस्त क्र. 6508/2026 दि. 27/10/2026 चे सूची क्र.2 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला गहाणखत बोजा कमी केला.\nवरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "श्रेयस प्रदीप पाटील"
}
