{
  "village_code": "272600060325950000",
  "village_name": "गणेशवाडी",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2355,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:21:17Z",
  "surveys": [
    "87/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026\nलिहुन देणार:-\nहर्षद बाबासाहेब बारवेकर (खाता क्रमांक1101) यांचे गट नंबर 87/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nसंमती देणार : अंजना बाबासाहेब बारवेकर, रमेश विठ्ठल बारवेकर व पांडुरंग भानुदास बारवेकर\nलिहुन घेणार :\nगणेश भागवत तांदळे , (खाता क्रमांक :-1787) गट नंबर 87/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी.\nयांना कायम खरेदीने दिले आहे.\nतसेच संमती देणार अंजना बाबासाहेब बारवेकर व रमेश विठ्ठल बारवेकर यांचे गट नंबर 87/2 च्या पूर्व बांधाने उत्तर दक्षिण असा गट नंबर 87/1 मधील 0 हे. 30 आर. क्षेत्रामध्ये जाणे येणेचे वाग वहिवाटीच्या रस्त्याचे हक्कासह.\nसह दुय्यम निबंधक नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6331 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 315000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "श्रेयस प्रदीप पाटील"
}
