{
  "village_code": "272600060325950000",
  "village_name": "गणेशवाडी",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2356,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:21:17Z",
  "gone_at": "2026-11-01T18:58:13Z",
  "surveys": [
    "355"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026\nलिहुन देणार:-\nपुरुषोत्तम घनश्याम उर्फ साहेबराव धुमाळ व लताबाई भास्करराव पवार यांचे गट नंबर 355, खाता क्रमांक 947 या सामाईक खात्यातील क्षेत्र 0 हे. 53 आर. यापैकी दोघांच्या अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nप्रदीप माणिकराव शेटे , (खाता क्रमांक :- 499)\nयांना जुन्या वागवहीवाटीचे रस्त्याचे जाण्या येण्याचे हक्कासह तदंगभूत वस्तुसहित काहीही एक हक्क राखून न ठेवता बोअर, इले.मोटार व पाईपलाईन सह विक्री केले आहे.\nसहदुय्यम निबंधक नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 6213 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 920000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "श्रेयस प्रदीप पाटील"
}
