{
  "village_code": "272600060325950000",
  "village_name": "गणेशवाडी",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2357,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:21:17Z",
  "surveys": [
    "48"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nयुनियन बँक ऑफ इंडिया शाखा सोनई यांनी दिनांक 14/10/2026 रोजी पत्र दिले की, मौजे गणेशवाडी येथील भाऊसाहेब त्रिंबक लोहकरे यांनी गट नंबर 48 वरील युनियन बँक ऑफ इंडिया शाखा सोनई यांचा फेरफार क्रमांक 19 व फेरफार क्रमांक 170 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत युनियन बँक ऑफ इंडिया शाखा सोनई यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.\nवरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "श्रेयस प्रदीप पाटील"
}
