{
  "village_code": "272600060325960000",
  "village_name": "खरवंडी",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 29858,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:18:13Z",
  "surveys": [
    "285"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026\nलिहुन देणार:-\n1.गयाबाई बाबूराव शेटे 2. बाबुराव गणपत शेटे रा. खरवंडी यांचे गट / सर्व्हे क्रमांक 285, लागवडीयोग्य क्षेत्र 2.87 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.60 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nबाबासाहेब दत्तात्रय तांदळे , विठ्ठल भगवान बडे , ( खाता क्रमांक :- 4412) गट/सर्व्हे क्रमांक 285 लागवडीयोग्य क्षेत्र 1.60 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nइतर माहितीः मौजे खरवंडी, ता. नेवासा येथील गट नंबर 285 क्षेत्रफळ 2 हे 87 आर आकार 8 रुपये 10 पैसे यापैकी आमचे वरील गटातील हिश्यातून 1 हे 60 आर पुर्वेकडील कायम खरेदी दिली आहे व ताब्यात दिली आहे.., मौजे खरवंडी येथील गट नंबर 285 मधील विहीर पाणी, इले. मोटार, पाईपलाईन खरेदी केलेल्या हिश्याप्रमाणे घेणेचे हक्कासह सदर क्षेत्रात व विहीर पाणी, इले. मोटार, पाईपलाईन पाटपाणी वापरासहित इतर खातेदारांची संमती राहिल., गणेशवाडी हिंगोणी रस्त्यापासुन दक्षिणेकडून उत्तरेकडे येऊन पश्चिमेकडून पूर्वेकडे खरवंडी येथील जमीन गट नंबर 285 मध्ये जमीनीत व विहीरीवर जाणेयेणेसाठी खरेदी घेणार यांना हिंगोणी येथील गट नंबर 163/1/ब मधील 10 फुट रुंदीचा रस्ता सर्व खातेदारांचे संमतीसह समाईकांत वापरणेचे हक्कासह., मान्यता देणार यांनी हिंदु वारस कायदयानुसार परत जमीनीची मागणी करणार नाही त्यासाठी सदर खरेदीखतास मान्यता दिली आहे., सदर जमीन ग्रामीण भागातील शेतजमीन आहे.\nयांना दुय्यम निंबधक नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1821 दिनांक 27/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2830000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nसूची क्रमांक 2 वरुण नोंद",
  "talathi": "प्रसाद लक्ष्मणराव कदम"
}
