{
  "village_code": "272600060325960000",
  "village_name": "खरवंडी",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 29881,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:18:13Z",
  "surveys": [
    "440/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 28-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 28-10-2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nहौसाबाई सुखदेव पंडीत रा. खरवंडी(खाता क्रमांक1964) गट/सर्व्हे क्रमांक440/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nसंजय सुखदेव पंडीत , (खाता क्रमांक :-2040)गट/सर्व्हे क्रमांक 440/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3100 आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी\nइतर माहितीः मौजे खरंवडी ता नेवासा येथील गट नंबर 440/2 क्षेत्र 0 हे 81 आर पो ख 0 हे 01 आर आकार 2 रु 30 पैसे यामधील माझे मालकीचे संपुर्ण क्षेत्र 0 हे 31 आर आधिक पो ख 0 हे 01 आर हे आज रोजी लिहुन घेणार माझा मुलगा नामे संजय सुखदेव पंडित यांना विनामोबदला बक्षिसपत्राने दिले आहे विहीर व बोअरचे हक्कासह बक्षिस दिले आहे पश्चीम बांधने दक्षिण उत्तर लांब अंतर्गत रस्त्याने जाण्यायेण्याचे हक्कासह बक्षिस दिले आहे सदरचे क्षेत्र आज रोजी पंचासमक्ष लिहुन घेणार यांचे प्रत्यक्ष कब्जात दिले आहे सदरचे क्षेत्राचा कोणताही मोबदला घेतला नाही\nयांना दुय्यम निंबधक नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 3427 दिनांक 17/06/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nसूची क्रमांक 2 वरुण नोंद",
  "talathi": "प्रसाद लक्ष्मणराव कदम"
}
