{
  "village_code": "272600060325960000",
  "village_name": "खरवंडी",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 29886,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T16:54:54Z",
  "surveys": [
    "746",
    "748/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01-11-2026\nमे.सिव्हिल जज्ज साहेब (ज्यु.डी.) यांचे कडील रे.मु.नं.225/2025 सादर दिनांक :-15/02/2025 अन्वये कोर्टहुकुमनामा वादी बाबासाहेब जयराम ढोकणे प्रतिवादी : 1. जयराम राधूजी ढोकणे 2.पारुबाई जयराम ढोकणे 3.आशाबाई आण्णासाहेब फाटके 4.रोहिणी विठ्ठल भोगे यांच्यामध्ये कोर्ट सुलेनामा होऊन मौजे खरवंडी ता. नेवासा येथील जमीन गट नंबर :- 746 ,748/2 पैकी क्षेत्राचे खालील प्रमाणे वाटप झाले आहे.\nसदर वाटपामध्ये तडजोडीत ठरल्यानुसार,-मौजे खरवंडी महसुल हद्दीतील शेतजमिन गट नं. ७४६, क्षेत्र ० हे ७३ आर तसेच गट नं. ७४८/२, क्षेत्र ०हे ३६ आर या दोन्ही मिळकती संपुर्ण सर्व हक्कासह या वाटपाने वादी बाबासाहेब जयराम ढोकणे यांच्या हक्क व हिश्यास देण्यात आलेल्या आहेत. हक्कसोड :- प्र.वादी नं.१ जयराम राधुजी ढोकणे, प्र.वादी नं. २ पारुबाई जयराम ढोकणे, प्र.वादी नं. ३ आशाबाई आण्णासाहेब फाटके व प्र.वादी नं. ४ रोहिणी विठ्ठल भोगे या सर्व प्र.वादींनी दावा मिळकती मध्ये असणारा त्यांचा संपुर्ण हिस्सा व हक्क स्वखुशीने कायमस्वरुपी सोडुन दिलेला आहे. यापुढे सदर मिळकतीशी त्यांचा व त्यांचे वाली वारसांचा काही एक कायदेशिर हक्क व हितसंबंध राहणार नाही.\nवरीलप्रमाणे मौजे खरवंडी येथील शेतजमीनीचे वाटप झाले. मा.न्यायालयाकडील हुकुमनामा व दुय्यम निबंधक नेवासा यांचे कडील कलम 89 अ अन्वये फायलिंग सुचि क्र.2 वरून नोंद",
  "talathi": "प्रसाद लक्ष्मणराव कदम"
}
