{
  "village_code": "272600060325960000",
  "village_name": "खरवंडी",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 29887,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T16:54:54Z",
  "surveys": [
    "159"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01-11-2026\nलिहून देणार :बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सोनई\nलिहून घेणार : 1.सुखदेव गणपत दहतोंडे 2.भामाबाई सुखदेव दहतोंडे\nगट नंबर/ सर्वे नंबर 159वर बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सोनाई यांचेकडून फेर फार क्रमांक 25687 ने घेतलेले कर्जर परतफेड केले असून ७/१२ चे इतर हक्कात दाखल असलेले फेर फार क्रमांक 25687 बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सोनई चा बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nबँक ऑफ महाराष्ट्र शाखा सोनई यांचेकडील पत्र 2110/2026 दिनांक 21/10/2026 दिलेवरुन नोंद",
  "talathi": "प्रसाद लक्ष्मणराव कदम"
}
