{
  "village_code": "272600060325970000",
  "village_name": "कांगोणी",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 11412,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:16:03Z",
  "surveys": [
    "211/2",
    "231/2",
    "304/1/अ",
    "304/1/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nगहाणखत लिहुन घेणार : आय डी एफ सी फस्ट बँक लि. शाखा अहिल्यानगर\nगहाणखत लिहुन देणार : कर्जदार संतोष मच्छिंद्र ठोंबळ,निशा संतोष ठोंबळ ,बाळासाहेब मच्छिंद्र ठोंबळ ,मच्छिंद्र जनार्धन ठोंबळ ,हिराबाई मच्छिंद्र ठोंबळ रा. कांगोणी यांनी दुय्यम निबंधक नेवासा यांचेकडील दस्त क्रमांक 6535-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3388000.00/- कर्ज घेऊन 1) गट क्र. 304/1/अ बाळासाहेब मच्छिंद्र ठोंबळ क्षेत्र 0.43 व पोट खराबा 0.01 आर व निशा संतोष ठोंबळ क्षेत्र 0.44 हे आर 2) गट क्र. 231/2 हिराबाई मच्छिंद्र ठोंबळ क्षेत्र : 0.40 हे आर व पोट खराबा 0.01 आर ,3) गट क्र. 211/2 बाळासाहेब मच्छिंद्र ठोंबळ क्षेत्र 0.48 हे आर व मच्छिंद्र जनार्धन ठोंबळ क्षेत्र 0.48 हे आर 4) गट क्र.304/1/ब बाळासाहेब मच्छिंद्र ठोंबळ क्षेत्र 0.44 हे आर व निशा संतोष ठोंबळ क्षेत्र 0.43 आर वर बोजा दाखल करणेबाबत निशा संतोष ठोंबळ ,बाळासाहेब मच्छिंद्र ठोंबळ ,मच्छिंद्र जनार्धन ठोंबळ ,हिराबाई मच्छिंद्र ठोंबळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3388000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संध्या सुधाकर गडकर"
}
