{
  "village_code": "272600060325990001",
  "village_name": "सोनई  (नविन )",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 37618,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:12:24Z",
  "surveys": [
    "1104/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13-10-2026\nरद्द लेख\nसह दु नि नेवासा यांचे कडील दस्त ५८७९ / २०२६ दि २४/०९/२०२६ नुसार मौजे सोनई तालुका नेवासा येथील गटनंबर. 1104/2 क्षेत्र १.५७ हे आर खराबा ० हे ०२ आर या पैकी ० हे ७९ आर व खराबा ० हे ०१ आर एकूण ० हे ८० आर क्षेत्र मुदत वर्ष १० साठी दस्त ३०३८/२०१३ व दस्त १७९३/२०१८ ने भाडेपट्ट्याने घेतली होती तो भाडेपट्टा आज रद्द केला आहे व दोन बोअर व एक विहीर व त्यावरील वीज कनेक्शनसह जमीन आज रोजी प्रत्यक्ष ताब्यात परत दिली आहे इतर हक्कातील नोंदी कमी केल्या सूची २ नुसार नोंद.",
  "talathi": "गणेश बबनराव आगळे"
}
