{
  "village_code": "272600060325990001",
  "village_name": "सोनई  (नविन )",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 37624,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:12:24Z",
  "surveys": [
    "901"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : रे मु नं ५२४/२०२६\nआदेश दिनांक : 11/09/2026\nमे.सिव्हील जज्ज साहेब ज्यु डी नेवासा यांचे कडील रे मु नं ५२४/२०२६ व सह दु नि नेवासा यांचे कडील कलम ८९ (अ)अन्वये फायलिंग सूची क्र २ दस्त नं ३४४ /२६ दि २४/०९/२०२६ नुसार मौजे सोनई (नवीन) ता. नेवासा येथील दावा मिळकत गट नं. ९०१ क्षेत्र ४ हे. ३१ पो.ख.०.०२ एकुण ४ हे.३३ आर पैकी १ हे. ६९ आर, यापैकी वादी अभय शिवाजी यास पुर्वेकडील तागड दक्षिणोत्तर पहिली वाटणी क्षेत्र ० हे. २५ आर, त्यानंतर यापैकी प्रतिवादी नं. २ रेखा शिवाजी तागड यांना पुर्वेकडून दक्षिणोत्तर दुसरी वाटणी क्षेत्र ० हे. ७२ आर, तसेच यापैकी प्रतिवादी नं. १ शिवाजी शंकर तागड यांना पुर्वेकडून दक्षिणोत्तर तिसरी वाटणी म्हणजे पश्चिमेकडील वाटणी क्षेत्र ० हे. ७२ आर कायम स्वरूपी यावाटपाने देण्यात आलेले असून सदर मिळकती मधील बोअरवेल, विहीर, पाणी पाईपलाईन सामायीकात हि.प्रमाणे आहेत, हे वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबूल आहे.\nसदर दावा मिळकती मधून प्रतिवादी नं. ३ अस्मिता ऋषीकेश गवळी (लग्नाआधीचे नाव अस्मिता शिवाजी तागड) हिने तिचा दावा मिळकती मधील असलेला हक्क अधिकार कायम स्वरूपी सोडून दिलेला असून प्रतिवादी नं. ३ हिची चोळीबांगडी करण्याची जबाबदारी वादी तसेच प्रतिवादी नं. १ व २ यांनी घेतलेली आहे, हे उभयतांना मान्य व कबूल आहे\nआदेशानुसार व व सह दु नि नेवासा याचे कडील कलम ८९ (अ)अन्वये फायलिंग सूची क्र २ नुसार नोंद",
  "talathi": "गणेश बबनराव आगळे"
}
