{
  "village_code": "272600060326020000",
  "village_name": "शिंगणापुर",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1612,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:37:02Z",
  "surveys": [
    "143/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nलिहुन घेणार : विशेष वसुली व विक्री अधिकारी, श्री महाविर ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या सोनई ता.नेवासा जि. अहिल्यानगर, स्थावर मालमत्ता / जप्ती आदेशः- कर्जदार :- श्री/सौ/श्रीम खेडकर अशोक माणिक रा.खरवंडी कासार यांच्या साठी आदेश जामिनदार /मिळकतदार :- श्री/सौ/श्रीम. बानकर ज्ञानदेव विश्वनाथ रा. शिंगणापूर यांच्या हिस्स्यावर जप्ती नोंद करणेबाबत.\nलिहुन देणार : ज्ञानदेव विश्वनाथ बानकर   रा. शिंगणापुर यांनी दिनांक 12/12/1992 प्रमाणे रक्कम रुपये 10000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 143/2 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानदेव विश्वनाथ बानकर   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2726 दिनांक 12/12/1992 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सतिश एकनाथ पवार"
}
