{
  "village_code": "272600060326030000",
  "village_name": "बऱ्हाणपुर",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 7467,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:50:56Z",
  "surveys": [
    "82/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nमा. तहसिलदार नेवासा यांचेकडील आदेश क्र. पुनर्वसन/एस.आर/276/2026 नेवासा,दिनांक 09/10/2026 अन्वये मौजे बऱ्हाणपूर ता. नेवासा येथील गट नं 82/4 क्षेत्र 0.88 हे आर पुनर्वसनांतर्गत वाटप भोगवटादार वर्ग 2 ची जमीन भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपांतरण करणे बाबत अर्जदार बापुसाहेब जगन्नाथ सटाले,रा. बऱ्हाणपूर ता. नेवासा यांनी अर्ज सादर केलेला आहे. वाटप जमिन ही जायकवाडी प्रकल्पग्रस्त कै.श्री जगन्नाथ पाटीलबा सटाले यांना फेरफार क्रमांक 1818 दिनांक : 08/03/78 नुसार जमिन वाटप होऊन 10 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. अर्जदार यांची मूळ संपादन जमीन मौजे देवाळणे, तालुका शेवगाव येथील ग.नं. 121/3 ही जमीन जायकवाडी प्रकल्पासाठी संपादित झालेली असून जमीन भोगवटादार वर्ग 1 असलेबाबत अहवाल सादर केलेला आहे. तसेच अर्जदार यांनी दिनांक 27/08/2026 रोजी कब्जाहक्क रक्कम रु. 3058/- ही संपूर्ण कब्जाहक्काची रक्कम भरलेली आहे.\nसबब मा. जिल्हाधिकारी अहमदनगर,पुनर्वसन शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर यांचे कडील पत्र क्र. कावि / 26क/295/2019,दिनांक : 19/06/2019 नुसार प्राप्त अधिकारान्वये तहसिलदार नेवासा यांनी गट नं 82/4,क्षेत्र 0.88 हे आर पुनर्वसनांतर्गत वाटप भोगवटादार वर्ग 2 ची जमीन भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपांतरण करणे साठी परवानगी दिली असुन वाटप जमिन गट क्र. 82/4 चे भोगवटादार वर्ग 2 ची जमीन भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपांतरण केले असुन या 7-12 उताऱ्यावरील पुनर्वसन नविन शर्त हा शेरा कमी करण्यात आला आहे.",
  "talathi": "संध्या सुधाकर गडकर"
}
