{
  "village_code": "272600060326030000",
  "village_name": "बऱ्हाणपुर",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 7476,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:50:56Z",
  "surveys": [
    "7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nखरेदी खत रक्कम रु 10000/- सूची क्र. 2 दस्त क्र. 2981 दिनांक : 04/07/1994\nगट क्र. 7 क्षेत्र 0.88 हे आर पैकी 0.11 हे आर\nखरेदी देणार : निवृत्ती मनाजी चव्हाण\nखरेदी घेणार : बबन शंकर शिंदे\nदरम्यानचे काळात निवृत्ती मनाजी चव्हाण हे दिनांक : 27-12-2005 रोजी मयत झाले असून त्यांची फेर क्र. 5031 दिनांक : 19-01-2006 रोजी वारस नोंद होऊन सदर क्षेत्रास गणपत निवृत्ती चव्हाण,वनिता पुंजा शिंदे, लविता दत्तात्रय धनक व चंद्रकला निवृत्ती चव्हाण ह्या वारसदारांची नावे दाखल झालेली होती.पुढे फेर क्र. 6098 दिनांक : 29-04-2015 ने हक्कसोड पत्र होऊन सदर क्षेत्र आज रोजी गणपत निवृत्ती चव्हाण यांचे नावे आलेले आहे. सबब सदर 0.11 आर क्षेत्र हे गणपत निवृत्ती चव्हाण यांचे क्षेत्रातून कमी केले आहे.\nसदर नोंद हि सूची क्र. 2 दस्त क्र. 2981 दिनांक : 04/07/1994 व तहसील कार्यालय नेवासा यांचे कडील लेखी पत्र जावक क्र.कावि/कुका/2798/2026 दिनांक : 23/10/2026 च्या पत्रावरून घेतली असे.",
  "talathi": "संध्या सुधाकर गडकर"
}
