{
  "village_code": "272600060326030000",
  "village_name": "बऱ्हाणपुर",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 7479,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:27:52Z",
  "surveys": [
    "197"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nमा.सिव्हील जज्ज नेवासा यांचे कडील रे.मु.नं.372/2019 नुसार तसेच दुय्यम निबंधक नेवासा यांचे कडील नोंदणी अधिनियम 1908 (महाराष्ट्र राज्य दुरुस्ती) चे कलम 89 अ फायलिंग सुची क्र. 2,फायलिंग दस्त क्र. 486/2024, दिनांक : 18/10/2024 अन्वये वादी विलास निवृत्ती चव्हाण आणि प्रतिवादी क्र.1) निवृत्ती तुकाराम चव्हाण , प्रतिवादी क्र.2) राहीबाई निवृत्ती चव्हाण व प्रतिवादी क्र.3) श्रीधर निवृत्ती चव्हाण यांच्या मध्ये खालील प्रमाणे कोर्ट सुलेनामा झालेला आहे.\n1-अ) गट क्र. 197 एकुण क्षेत्र : 1.53 आर पैकी पुर्व पश्चिम बांध टाकुन उत्तरेकडील 0.77 आर हे क्षेत्र वादी विलास निवृत्ती चव्हाण यांच्या हिश्यास देण्यात आलेले आहे.\n1-ब) गट क्र. 197 एकुण क्षेत्र : 1.53 आर पैकी पुर्व पश्चिम बांध टाकुन दक्षिणेकडील 0.76 आर हे क्षेत्र प्रतिवादी क्र.3) श्रीधर निवृत्ती चव्हाण यांच्या हिश्यास देण्यात आलेले आहे.\nप्रतिवादी क्र.1) निवृत्ती तुकाराम चव्हाण यांनी त्यांचा मिळकती मधील हक्क कायम स्वरुपी सोडुन दिलेला आहे. प्रतिवादी क्र.2) राहीबाई निवृत्ती चव्हाण या सदर दाव्याचे कामकाज चालु असताना दि. 21/05/2021 रोजी मयत झालेल्या आहेत. त्यांना वादी व प्रतिवादी क्र.3) हेच कायदेशीर वारस आहेत. यांच्या शिवाय इतर कोणतेही वारस नाहीत.\nवरील प्रमाणे कोर्ट हुकुमनामा झाला आहे.",
  "talathi": "संध्या सुधाकर गडकर"
}
