{
  "village_code": "272600060326040000",
  "village_name": "घोडेगाव",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 12931,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:26:50Z",
  "surveys": [
    "11/1/अ",
    "70/1/अ/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 16-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 16-10-2026दिपक गोरक्षनाथ नवले , यांनी अर्ज दिला की कै. गोरखनाथ रामचंद्र नवले हे 24/11/2020 ह्या दिनांक रोजी मयत झाले असुन त्यांनी लिहुन ठेवलेले अनोंदणीकृत मृत्युपत्राचा दि.16/07/2020 त्यांची आपल्या मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत :-\nगट/सर्व्हे क्रमांक 70/1/अ/1 -\nदिपक गोरक्षनाथ नवले (खाता क्रमांक :-3724) लागवडीयोग्य क्षेत्र 1.20 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांपैकी उत्तरेकडील व विहीर पाण्याचे हक्कासह\nगट/सर्व्हे क्रमांक 70/1/अ/1 -\nपुष्पलता गोरक्षनाथ नवले (खाता क्रमांक :-3725) लागवडीयोग्य क्षेत्र 1.1900 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी दक्षिणेकडील व त्यातील घर व विहीरी सह\nगट/सर्व्हे क्रमांक 11/1/अ -\nपुष्पलता गोरक्षनाथ नवले (खाता क्रमांक :-3725) लागवडीयोग्य क्षेत्र 0.2750 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी सामाईक विहीर व स्वतंत्र वस्तीसह\nवकील एस.डी.बोरा यांचेकडील नोटरी मृत्यु पत्र दिनांक 29/08/2020 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली.मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सतीष सुभाष पाडळकर"
}
