{
  "village_code": "272600060326040000",
  "village_name": "घोडेगाव",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 12936,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:26:50Z",
  "surveys": [
    "325/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून देणार : दि.राहुरी अर्बन मल्टीपर्पज निधी लिमिटेड,श्रीशिवाजीनगर राहुरी\nलिहून घेणार : कृष्णाजी उत्तमराव नागे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 325/1 तपशिल : दिनांक 10/08/2023 रोजी दि राहुरी अर्बन मल्टीपर्पज निधी लिमिटेड चा कृष्णाजी उत्तमराव नागे यांच्या नावे र.रु.400000/- कर्ज. - 11760\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक नेवासा यांचेकडील दस्त क्रमांक 6447/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सतीष सुभाष पाडळकर"
}
