{
  "village_code": "272600060326050000",
  "village_name": "पानसवाडी",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1272,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:48:02Z",
  "surveys": [
    "95/अ",
    "97/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून घेणार : बजरंग पानसवाडी वि का से सह सो लि.पानसवाडी\nलिहून देणार :भिमराज पंढरीनाथ सोनवणे रा.पानसवाडी यांनी --निवडा--दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 95/अ क्षेत्र 0 हे 45 आर व ग.नं.97/अ क्षेत्र 0 हे 55 आर वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रमेश केरू गिते"
}
