{
  "village_code": "272600060326060000",
  "village_name": "धनगरवाडी (सोनई )",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1431,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:37:59Z",
  "surveys": [
    "273/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nश्री.सिध्दार्थ जालिंदर विरकर यांनी अर्ज द‍िला की माझी जन्मतारीख ०२/०३/२००८ असुन माझे वय वर्ष १८ पुर्ण झालेले आहे. तरी माझे नावावरील मौजे धनगरवाडी (सोनई)ता. नेवासा येथिल जमिन ग.नं. २७३/२ क्षेत्र १ हे १८ आर ला अपाक म्हणून लागलेले माझे वडील नामे जालिंदर शंकरराव विरकर हे नाव कमी करुन मला सज्ञान करावे असा अर्ज आलेवरुन अपाक नाव कमी केले. अर्ज व शाळेचा दाखला आलेवरुन नोंद.",
  "talathi": "रमेश केरू गिते"
}
