{
  "village_code": "272600060326060000",
  "village_name": "धनगरवाडी (सोनई )",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1443,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:23:59Z",
  "gone_at": "2026-11-05T21:41:18Z",
  "surveys": [
    "119",
    "127"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026\nमा.तहसिलदार साहेब नेवासा यांचेकडील क्र.वाटप/एस/आर/127/2026 नेवासा दिनांक 29/10/2026 चे आदेशान्वये अर्जदार श्री/श्रीमती. 1.अनुसया भाऊसाहेब दातीर 2. दादासाहेब भाऊसाहेब दातीर 3. रंजना गोरक्षनाथ नजन 4. मिरा रामदास बारगळ 5. संगिता पोपट विखे 6. लंका राजेंद्र सोलट 7. सारीका बाळासाहेब सोलट यांचे नावावरील मौजे धनगरवाडी (सोनई) ता. नेवासा येथील ग.नं. 119 क्षेत्र 1 हे. 05 आर व ग.नं. 127 क्षेत्र 0 हे १२ आर या क्षेत्राचे म.‍ज.म.अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये खालील प्रमाणे जमिनीचे वाटप केले.\n1.दादासाहेब भाऊसाहेब दातीर यांना मौजे धनगरवाडी (सोनई) ता. नेवासा येथील ग.नं. 119 पैकी क्षेत्र 0 हे. 55 आर आकार 0 रु. 55 पैसे ही जमीन या वाटपाने देण्यात आली आहे.\n2.अनुसया भाऊसाहेब दातीर यांना मौजे धनगरवाडी (सोनई) ता. नेवासा येथील ग.नं. 119 पैकी क्षेत्र 0 हे. 50 आर आकार 0 रु. 50 पैसे ही जमीन या वाटपाने देण्यात आली आहे.\n3.मंगल दादासाहेब दातीर यांना मौजे धनगरवाडी (सोनई) ता. नेवासा येथील ग.नं. 127 पैकी क्षेत्र 0 हे. 12 आर आकार 0 रु. 40 पैसे ही जमीन या वाटपाने देण्यात आली आहे.\nमा. तहसिलदार साहेब नेवासा यांचेकडील आदेशावरुन नोंद.",
  "talathi": "रमेश केरू गिते"
}
