{
  "village_code": "272600060326080000",
  "village_name": "लोहगांव",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 8149,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:06:05Z",
  "surveys": [
    "252"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026\nमे.सिव्हील जज्ज साहेब.सि.डी.यांचेकडील रे.मु.नं.1105/2025 अन्वये मौजे लोहगांव ता.नेवासा येथील सर्व्हे क्र.252 चे खातेदार वादी जालिंदर मारुती भागवत,प्रतिवादी मच्छींद्र मारुती भागवत यांच्यामध्ये आपापसात वाटप पत्र झाले ते खालीलप्रमाणे.वादी जालिंदर मारुती भागवत यांना सर्व्हे क्र.252 चे क्षेत्र.० हे ८२,यापैकी पुर्व पश्चिम वाटणी दक्षिण बाजूकडील क्षेत्र ० हे ४१ आर क्षेत्र देण्यात आले.प्रतिवादी मच्छींद्र मारुती भागवत यांना सर्व्हे क्र.252 चे क्षेत्र.० हे ८२,यापैकी पुर्व पश्चिम वाटणी उत्तर बाजूकडील क्षेत्र ० हे ४१ आर क्षेत्र देण्यात आले.सदर सर्व्हे क्र.मध्ये एक विहीर असुन त्यामध्ये वादी व प्रतिवादी यांचा समान हिस्सा राहील.\nअर्ज,आदेश व कलम ८९(अ)अन्वये फायलिंग सुची क्र.२ प्रमाणे नोंद केली असे.",
  "talathi": "राजलक्ष्मी दिपक कांबळे"
}
