{
  "village_code": "272600060326100000",
  "village_name": "लोहारवाडी",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3728,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T21:51:55Z",
  "surveys": [
    "177/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nलिहून देणार : श्री गणेश चांदे वि.का.से.सह.सोसायटीलिमिटेड चांदा,ता-नेवासा जि.अहमदनगर\nलिहून घेणार : सुदेश गिताराम धुमाळ\nयांनी सर्व्हे क्रमांक : 177/1 तपशिल : दिनांक 28/03/2024 रोजी श्रीगणेश चांदे वि का सेवा सहकारी सोसायटी, चांदा चा सुदेश गिताराम धुमाळ यांच्या नावे रु.1000000/- या रकमेचा इकरार केला. - 3451\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक सेवा सोसायटी यांचेकडील दि.28/10/2026 चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रेणुका दादासाहेब खेडकर"
}
