{
  "village_code": "272600060326100000",
  "village_name": "लोहारवाडी",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3730,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T21:51:55Z",
  "surveys": [
    "193/2",
    "193/3",
    "193/5",
    "195/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026मा तहसीलदार साहेब नेवासा यांचेकडील आदेश क वाटप एसआर 130/2026 अन्वये नेवासा दि. 29/10/2026 अर्जदार:- 1. भारत म्हातारदेव कदम , 2. कारभारी म्हातारदेव कदम सर्व रा. लोहारवाडी यांनी तहसील कार्यालय नेवासा येथे अर्ज दिला होता तरी मा. तहसीलदार साहेब नेवासा यांनी म.ज.म.अधि. 1966 चे कलम 85 अन्वये 1 ते 8 शर्तीस अधीन राहून जमीनविभाजनास आदेश दिला तो खालीलप्रमाणे,\n1) भारत म्हातारदेव कदम यांच्या हिश्यास आलेली मिळकत मौजे लोहारवाडी येथील ग.नं 193/2 अन्वये क्षेत्र 0.41 आर आकार 0.65 पै नाते :- भाऊ\n2) भारत म्हातारदेव कदम यांच्या हिश्यास आलेली मिळकत मौजे लोहारवाडी येथील ग.नं 193/3 अन्वये क्षेत्र 0.41 आर आकार 0.60 पै नाते :- भाऊ\n3) कारभारी म्हातारदेव कदम यांच्या हिश्यास आलेली मिळकत मौजे लोहारवाडी येथील ग.नं 193/5 अन्वये क्षेत्र 0.28 आर आकार 0.50 पै नाते :- भाऊ\n4) कारभारी म्हातारदेव कदम यांच्या हिश्यास आलेली मिळकत मौजे लोहारवाडी येथील ग.नं 195/2 अन्वये क्षेत्र 0.50 आर आकार 0.95 पै नाते :- भाऊ\n5) भारत म्हातारदेव कदम यांच्या हिश्यास आलेली मिळकत मौजे लोहारवाडी येथील ग.नं 195/2 अन्वये क्षेत्र 0.40 आर आकार 0.20 पै नाते :- भाऊ\nया प्रमाणे वाटप केले आदेशावरून नोंद.",
  "talathi": "रेणुका दादासाहेब खेडकर"
}
