{
  "village_code": "272600060326110000",
  "village_name": "मांडेगव्हान",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2542,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T21:48:34Z",
  "surveys": [
    "148",
    "59/3",
    "60/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026मा तहसीलदार साहेब नेवासा यांचेकडील आदेश क वाटप एसआर 131/2026 अन्वये नेवासा दि. 29/10/2026 अर्जदार:- 1. एकनाथ गोरक्षनाथ सोनवणे, 2. गोरक्षनाथ रामभाऊ सोनवणे 3. आदीनाथ गोरक्षनाथ सोनवणे सर्व रा. मांडेगव्हाण यांनी तहसील कार्यालय नेवासा येथे अर्ज दिला होता तरी मा. तहसीलदार साहेब नेवासा यांनी म.ज.म.अधि. 1966 चे कलम 85 अन्वये 1 ते 8 शर्तीस अधीन राहून जमीनविभाजनास आदेश दिला तो खालीलप्रमाणे,\n1) एकनाथ गोरक्षनाथ सोनवणे यांच्या हिश्यास आलेली मिळकत मौजे मांडेगव्हाण येथील ग.नं 148 अन्वये क्षेत्र 0.41 आर आकार 1.60 पै नाते :- भाऊ\n2) आदीनाथ गोरक्षनाथ सोनवणे यांच्या हिश्यास आलेली मिळकत मौजे मांडेगव्हाण येथील ग.नं 60/3 अन्वये क्षेत्र 0.63 आर आकार 1.75 पै नाते :- भाऊ\n3) एकनाथ गोरक्षनाथ सोनवणे यांच्या हिश्यास आलेली मिळकत मौजे मांडेगव्हाण येथील ग.नं 59/3 अन्वये क्षेत्र 0.51 आर आकार 0.77 पै नाते :- भाऊ\n4) आदीनाथ गोरक्षनाथ सोनवणे यांच्या हिश्यास आलेली मिळकत मौजे मांडेगव्हाण येथील ग.नं 59/3 अन्वये क्षेत्र 0.32 आर आकार 0.41 पै नाते :- भाऊ\nतसेच गट क्रं. 59/3 मध्ये उत्तर बाजुने 0 हे. 51 आर एकनाथची वाटणी राहिल तर दक्षिण वाजूने 0 हे. 32 आर आदीनाथची वाटणी राहिल\nया प्रमाणे वाटप केले आदेशावरून नोंद",
  "talathi": "रेणुका दादासाहेब खेडकर"
}
