{
  "village_code": "272600060326150000",
  "village_name": "वांजोळी",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3704,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:08:35Z",
  "surveys": [
    "1/3",
    "314"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nलिहुन देणार:-विक्रम सखाराम खंडागळे ,\nलिहुन घेणार :-अरुण काशिनाथ जाधव,\nतपशिल :-\nलिहून देणार विक्रम सखाराम खंडागळे यांचे ग.नं.1/3 मधील असणारा विहीर पाणी संपुर्ण ५० टक्के हिस्सा हा लिहून घेणार अरुण काशिनाथ जाधव कायमस्वरूपी खरेदी दिलेला असुन त्यांनी सदर विहिरीचे पाणी हे वांजोळी येथील ग.नं.314 मध्ये घेऊन जावे सदर विहिरीवर जाणे येण्यासाठी पूर्वापार असलेला रस्ता वापरण्याचे हक्कासह सदर विहीर पाणी हिस्सा कायम खरेदी दिलेला आहे.\nर.रु.2,00,000/-,दुय्यम निबंधक,अहिल्यानगर ३ ,दस्त क्र.7179/2026,दि.26/09/2026.\nअर्ज व सुची क्र.२ वरुन नोंद केली.",
  "talathi": "राजलक्ष्मी दिपक कांबळे"
}
