{
  "village_code": "272600060326150000",
  "village_name": "वांजोळी",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3705,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:08:35Z",
  "surveys": [
    "351",
    "358"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nलिहून देणार :-अमोल रंभाजी पटारे,सागर सखाहरी थोरात,गीतांजली सचिन पटारे,मिराबाई रामभाऊ पटारे,मीनाबाई मच्छिंद्र पटारे\nलिहून घेणार :-बंसी कुंडलिक पटारे,मच्छिंद्र लक्ष्मण पटारे,भाऊसाहेब रंभाजी पटारे,भारत गणपत वाघ.\nतपशिल:-\nमौजे वांजोळी येथील गट नं.351 मधील लिहून देणार क्र.१ व २ व गट नं.358 मधील लिहुन देणार क्र.3 ते 6 मालकी हक्काचे व कब्जे वहिवाटीत असलेल्या क्षेत्राच्या उत्तर बाजुने पूर्व पश्चिम असा अंतर्गत 12 फुटी रस्ता लिहून घेणार यांना वागवहिवाटीसाठी दिला.\nर.रु.68,000/-,दुय्यम निबंधक,नेवासा ,दस्त क्र.3672/2026,दि.29/06/2026.\nअर्ज व सुची क्र.२ वरुन नोंद केली.",
  "talathi": "राजलक्ष्मी दिपक कांबळे"
}
