{
  "village_code": "272600060326150000",
  "village_name": "वांजोळी",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3706,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T09:08:35Z",
  "surveys": [
    "101/7/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nलिहून देणार : कॅपिटल इंडिया फायनान्स लिमिटेड शाखा मनमाड रोड,सावेडी अ.नगर\nलिहून घेणार : प्रदिप बंडू भवार ,प्रशांत बंडू भवार,चैताली पंढरीनाथ हुलूळे यांनी सर्व्हे क्रमांक : 101/7/1 तपशिल : प्रमाणे प्रदिप बंडू भवार ,प्रशांत बंडु भवार यानी कॅपिटल इंडिया फायनान्स लिमिटेड करीता आनंद दशरथ चाळक यांच्या कडुन रक्कम रुपये 1300000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले.-3459 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nदस्त क्र.9564/2026,दु नि.अहिल्यानगर २.दि.06/10/2026\nअर्ज व सुची क्र.२ वरुन नोंद केली असे.",
  "talathi": "राजलक्ष्मी दिपक कांबळे"
}
