{
  "village_code": "272600060326150000",
  "village_name": "वांजोळी",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3715,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T21:52:55Z",
  "surveys": [
    "168"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nलिहून देणार : विशेष वसुली व विक्री अधिकारी अहमदनगर जिल्हा पतसंस्थांचे सह.फेडरेशन मर्या.अ.नगर\nलिहून घेणार :सोपान आभंग शिंदे यांनी सर्व्हे क्रमांक:168 तपशिल :श्री.स्वामी समर्थ पतसंस्था सोनई करीता जमीन जप्त -2348 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा.क्र.१७८/२०२६ दि.२३/०७/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजलक्ष्मी दिपक कांबळे"
}
