{
  "village_code": "272600060326160000",
  "village_name": "भानसहिवरे",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 13483,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:53:53Z",
  "surveys": [
    "231"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 13-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 13-10-2026\nगहाणखत-\nलिहुन घेणार : मा.व्यवस्थापक , लोकनेते. स्व.मारुतरावजी घुले पा.ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.नेवासा खुर्द ता. नेवासा\nलिहुन देणार : 1) आसाराम ज्ञानदेव जोजार रा. भानसहिवरे ता.नेवासा 2.किशोर आसाराम जोजार रा.भानसहिवरे ता.नेवासा तपशिल - मौजे भानसहिवरे ता.नेवासा येथील गट नंबर 231 पैकी जामिनदार आसाराम ज्ञानदेव जोजार यांचे नावावरील क्षेत्र 0 हे 40 आर,खराबा 0 हे 07 आर हे संपूर्ण क्षेत्र त्यावरील असलेल्या तदंगभुतवस्तुसह सदरचे कर्जास तारण गहाण दिले असे. दुय्यम निबंधक नेवासा ता.नेवासा यांचेकडील दस्त क्रमांक 6132 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.40 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आसाराम ज्ञानदेव जोजार ,यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.दुय्यम निबंधक नेवासा ता.नेवासा यांचेकडील दस्त क्रमांक 6132 दिनांक 06/10/2026 च्या सुची क्र.2 वरून नोंद.",
  "talathi": "रमेश दिनकर रिंढे"
}
