{
  "village_code": "272600060326160000",
  "village_name": "भानसहिवरे",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 13484,
  "entry_type": "Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:53:53Z",
  "surveys": [
    "391"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 24/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 24/10/2026\nहक्कसोड लिहुन देणार:- 1) जयश्री अजयकुमार कासवा रा.फ्लॅट नं.2 मानसी अपार्टमेंट रासने नगर सावेडी अहिल्यानगर\nहक्कसोड लिहुन घेणार:- 1) दिलीप शांतीलाल मुनोत रा.शांतीदिप नंदनवन कॉलनी बुरडगाव रोड अहिल्यानगर तपशील- मौजे भानसहिवरे ता.नेवासा येथील गट नंबर 391 चे क्षेत्र 5 हे 91 आर + पोटखराबा क्षेत्र 0 हे 04 आर असे एकुण 5 हे 95 आर हि मिळकत वर नमुद केलेल्या मिळकती मधील लिहुन देणार मालकीचे अविभक्त हिश्याचे संपूर्ण क्षेत्र,मालकी,हक्क,हिस्सा व अधिकार लिहुन देणार यांनी लिहुन घेणार यांच्या लाभात कायमस्वरूपी विनामोबदला सोडुन दिला आहे. दुय्यम निबंधक सह दु.नि. अहिल्यानगर 2 यांचे कडील हक्कसोडपत्र दस्त क्रमांक 9646 दिनांक 08/10/2026 प्रमाणे मोबदला रक्कम रुपये 0/- हक्कसोड पत्र करुण दिले.दुय्यम निबंधक सह दु.नि. अहिल्यानगर 2 यांचे कडील हक्कसोडपत्र दस्त क्रमांक 9646 दिनांक 08/10/2026 च्या सुची क्र.2 वरून नोंद.",
  "talathi": "रमेश दिनकर रिंढे"
}
