{
  "village_code": "272600060326160000",
  "village_name": "भानसहिवरे",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 13490,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:53:53Z",
  "surveys": [
    "136/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026खरेदीखत -\nखरेदीखत लिहुन देणार - ज्ञानदेव तुकाराम गायकवाड\nखरेदीखत लिहुन घेणार - चंद्रकांत गंगाधर मकासरे\nतपशिल - मौजे भानसहिवरे ता.नेवासा येथील शेतजमीन गट नंबर 136/1 क्षेत्र 0 हे 81 आर आकार 1 रु 00 पैसे या संपूर्ण गटाचे क्षेत्रापैकी खरेदी देणार यांचे नावावरील उत्तरेकडील बाजुचे संपूर्ण क्षेत्र 0 हे 20 आर आकार 0 रु 25 पैसे ही संपूर्ण मिळकत मात्र खरेदी घेणार यांना पुर्वापार जुना वागवहिवाटीचा रस्ता वापरण्याचे हक्कासह त्यातील तदंगभुत वस्तुसह काहीही एक राखुन न ठेवता आज रोजी कायम खरेदीखताने विक्री केले असुन पंचासमक्ष प्रत्यक्ष कब्जात दिलेले आहे.\nदुय्यम निबंधक नेवासा ता.नेवासा यांच्याकडील खरेदीखत दस्त क्रमांक 5013/2026 दिनांक 20/08/2026 मोबदला रक्कम रुपये 260000/- च्या सुची क्रमांक 2 वरून नोंद.",
  "talathi": "रमेश दिनकर रिंढे"
}
