{
  "village_code": "272600060326160000",
  "village_name": "भानसहिवरे",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 13497,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:53:53Z",
  "surveys": [
    "218/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026\nलिहुन देणार:-\n1) विकी रमेश भणगे रा. भानसहिव ता.नेवासा (खाता क्रमांक2469) यांचे गट/सर्व्हे क्रमांक218/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनीरे\nलिहुन घेणार :\n1) शिवाजी रघुनाथ भणगे रा. भानसहिव ता.नेवासा (खाता क्रमांक :-2805)गट/सर्व्हे क्रमांक 218/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी.\nयांना मौजे भानसहिवरे ता.नेवासा येथील गट नंबर 218/2 क्षेत्र 1 हे 20 आर.पोट खराबा 0 हे 03 आर आकार 2 रुपये 90 पैसे यापैकी लिहुन देणार यांच्या नावावरील संपूर्ण क्षेत्र 0 हे 40 आर ,आकार 0 रुपये 97 पैसे ही संपूर्ण शेत जमीन मिळकत आज रोजी लिहुन घेणार यांना खरेदीखताने विक्री केलेली आहे.सदर विक्री केलेले क्षेत्र लिहुन घेणार यांना साक्षिदारा समक्ष मोजुन मापुन प्रत्यक्ष कब्जेत दिले असुन सदर क्षेत्रामध्ये जाण्या येण्यासाठी दक्षिण बाजुने रस्त्याच्या वहिवाटीच्या हक्कासह दिले असे.सदर विक्री क्षेत्रामध्ये विहीर असुन त्याचे संपूर्ण पाणी घेण्याचे हक्कासह तसेच सामाईक विहिरीचे हिस्याप्रमाणे पाणी घेण्याचे हक्कासह दुय्यम निंबधक नेवासा ता.नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 6421 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 515000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nदुय्यम निंबधक नेवासा ता.नेवासा जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 6421 दिनांक 19/10/2026 च्या सुची क्र.2 वरून नोंद.",
  "talathi": "रमेश दिनकर रिंढे"
}
