{
  "village_code": "272600060326160000",
  "village_name": "भानसहिवरे",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 13498,
  "entry_type": "Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:53:53Z",
  "surveys": [
    "193/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 24/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 24/10/2026\nहक्कसोडपत्र लिहुन देणार:- 1) महेश रामकिसन वाघ रा.उस्थळ दुमाला ता.नेवासा 2) ज्योती ज्ञानेश्वर पडोळे रा.फ्लॅट नं.102 प्रियंका रेसिडेन्सी राजीवनगर भागव नाशिक सिडको कॉलनी नाशिक\nहक्कसोडपत्र लिहुन घेणार:- 1) रुख्मिणी रामकिसन वाघ रा.उस्थळ दुमाला ता.नेवासा\nतपशिल - मौजे भानसहिवरे ता.नेवासा येथील गट नंबर 193/2 क्षेत्र 1 हे 82 आर आकार 2 रु 70 पैसे यापैकी 0 हे 91 आर या संपूर्ण क्षेत्रावर वारसाने आलेला संपूर्ण हिस्सा (हक्क) मी लिहुन घेणार यांचे हिश्यास विनामोबदला कायमस्वरूपी सोडुन दिला आहे. दुय्यम निबंधक नेवासा ता.नेवासा जि.अहिल्यानगर यांचे कडील हक्कसोडपत्र दस्त क्रमांक 6522 दिनांक 23/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.दुय्यम निबंधक नेवासा ता.नेवासा जि.अहिल्यानगर यांचे कडील हक्कसोडपत्र दस्त क्रमांक 6522 दिनांक 23/10/2026 च्या सुची क्र.2 वरून नोंद.",
  "talathi": "रमेश दिनकर रिंढे"
}
