{
  "village_code": "272600060326160000",
  "village_name": "भानसहिवरे",
  "taluka_name": "नेवासा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 13507,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:28:58Z",
  "surveys": [
    "61"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026रिकन्व्हेन्स -\nलिहून देणार : मा.व्यवस्थापक साहेब श्रीराम ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.भानसहिवरा, ता.नेवासा,जि.अ.नगर तर्फे व करिता रमेश राजाबापु गुणवंत\nलिहून घेणार : दत्तात्रय तुकाराम काळे रा.भानसहिवरे ता.नेवासा\nतपशिल : मौजे भानसहिवरे ता.नेवासा येथील गट नंबर 61 क्षेत्रफळ 1 हे 10 आर आकार 1 रुपये 75 पैसे यापैकी कर्जदार दत्तात्रय तुकाराम काळे यांचे मालकीचे संपूर्ण 1 हे 10 आर असुन ती संस्थेस तारण गहाण दिले होते.त्यांचे आज रोजी रिकन्व्हेन्स लिहुन दिले असे.\nदुय्यम निबंधक नेवासा ता.नेवासा यांच्याकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 6452/2026 दि.19/10/2026 मोबदला रक्कम रुपये 0/- च्या सुची क्र.2 वरून नोंद.",
  "talathi": "रमेश दिनकर रिंढे"
}
